पुरंदर वंचित बहुजन आघाडी कार्यकारणी अध्यक्षपदी श्याम माने, तसेच संपर्कप्रमुखपदी मयुर भोसले यांची निवड केली.