ज्ञानेश्वर म.वाघमारे/टाकावे बुद्रुक:- शिवशाही मित्र मंडळाचे वतीने प्राथमिक शाळा व बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल या ठिकाणी मुलांना कंपास बॉक्स वाटप करण्यात आले या वेळी टाकवे गावचे माजी उपसरपंच,शिवशाही मित्र मंडळाचे संस्थापक स्वामी जगताप,माजी सरपंच भूषण असवले,सचिव बाबाजी असवले, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संदीप मालपोटे,माजी उपसरपंच परशुराम मालपोटे,टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे माजी संचालक दिलीप आंबेकर,जीप संघटना अध्यक्ष उल्हास असवले, शिवसेना टाकवे शहर अध्यक्ष संपत जगताप,मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मोढवे,तसेच प्राथमिक शाळा मुख्याध्यापक वंदना असवले व बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक राज कांबळे आदी उपस्थित होते.
शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने शैक्षनिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य शिबीर, क्रीडा स्पर्धेचे, असे अनेक उप क्रम आयोजन केले जाते
